Dictionaries | References

बारें

   
Script: Devanagari

बारें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   any injurious deeds or feelings.

बारें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A hole through a fence to carry on a watercourse.

बारें

  न. 
   पाणी वाहण्याकरितां बांधामध्यें पाडलेलें भोंक , द्वार ; पाण्याच्या पाटांतून बाजूला फोडलेला बारीक प्रवाह . सामान्यत : लहान द्वार , वाट .
   ( व . ) शेत ; नंबर . बाजरीचें बारें [ सं . द्वार ]
०बांधणें   अक्रि . ( दरबारांत किंवा दरबारचें इ० ) आपल्या विरुद्ध असलेल्या दुष्कृत्यांची ओरड थांबविणें ( लांचलुचपतीनें किंवा उपकार कृत्यांनीं ) बारेकरी पु . शेताच्या वाफ्यांतून पाणीपुरवठा करणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP