Dictionaries | References अ अदळ Script: Devanagari Meaning Related Words अदळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 adaḷa m f Wear and tear; treading and trampling; troubling, worrying, harassing. v लाव, काढ, लाग. Ex. ह्या ओढ्यावर सगळ्यांचा अ0; दरिद्र्याचा अ0 संपत्तिमानास फार लागतो. Used much as वदळ or as वरदळ Sig. III.Incapable of secrecy; communicative, tattling, blabbing. अदळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Wear and tear; treading and trampling; troubling, worrying, harassing. अदळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री .वि. वि. दळें नसलेलें ; एकदल ; एकसंघ ; भाग नसलेलें ; डाळीब्यां नसलेलें ( धान्य , फळ , फुल इ ; जसें तांदूळ वगैरे ) ( सं . अ + दल )अयोग्य ; असार ; गर किंवा मगज कमी असलेला .झीज ; वापर ; वर्दळ ; रहदारी ; त्रास ; जिकीर ; छळ ; अटाआट .घाव ; धक्का ; हेलकावा . ( क्रि० काढणें , लागणें , लावणें ) दारिद्र्याचा अदळ संपत्तिमानास फार लागतो . ह्या ओढ्यावर सर्वांचा अदळ . [ सं . आ + दल ].कच्चा ; हळवा . उ० अदळ पोटाचा किंवा कासोट्याचा = ज्याचें पोट हलकें आहे किंवा ज्याला लवकर शौचास होतें असा ; मृदुकोष्ठ . अदळकानाचा = ज्याच्या जवळ गुप्त गोष्ट टिकत नाहीं असा ; चहाडखोर . [ सं . अ + दल ].०अपट आपट उपट०पण असमर्थता ; अयोग्यता ; असारता . जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे । - ज्ञा १३ . ९४९ .०उपळ उफळ०धोप ०धोपट ळा आदंळ - स्त्री . रागाच्या भरांत चीज वस्तूंची फेंकाफेंक ; दंगा ; धिंगामस्ती . ळा आदंळ - स्त्री . रागाच्या भरांत चीज वस्तूंची फेंकाफेंक ; दंगा ; धिंगामस्ती . Related Words अदळ अदळ कानाचा अदळ कासोट्याचा अदळ पोटाचा कानाचा अदळ कासोट्याचा अदळ पोटाचा अदळ आदळपण आदळउपट आदळआपट आदळणें अदळअपट अरंदळणें आदळ आदळु अदल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP