Dictionaries | References छ छप्पर Script: Devanagari Meaning Related Words छप्पर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun घर की फूस आदि की छाजन Ex. बरसात में छप्पर से पानी टपकने लगा । HYPONYMY:थैचा MERO COMPONENT OBJECT:ओरी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छानी छान छाजन टप्पर आगर चालWordnet:bdथुरिनि उखुम gujછાપરું kanಮೇಲ್ಚಾವಣಿ kasژھےٚ kokपांखें malപുല്ലുകൊണ്ടുള്ള മേല്ക്കുര marछपर mniꯏꯒꯤ꯭ꯌꯨꯝꯊꯛ nepछानो oriଛପର panਛੱਪਰ sanतृणछदिः telఇంటిపూరికప్పు urdچھپّر , چھاجن , پھوس کاسائبان छप्पर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A thatched roof. 2 A frame, crate, or hurdle overlaid with grass &c.--thrown over houses to form the roof, or erected anywhere for shade or shelter. 3 The canopy of a bedstead or couch. 4 A hut, hovel, shed, cabin. छप्पर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A thatched roof. The canopy of a couch. A hut. छप्पर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा Ex. इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शाकार शाकारणी शेकारणी छपरबंदीWordnet:gujછાજણ malവെയിൽ മറ oriଛାମୁଡ଼ିଆ urdچھاجن See : छपर छप्पर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ घरावरचें आच्छादन ; कौलार . २ ताटी ; चौकट ( घराचीं पाखीं झांकण्यासाठीं , सावलीसाठीं , वाटेल तेथें उभी करितां येण्यासारखी ). ३ पलंगावरचें छत . ४ झोंपडी ; खोंपट . ५ ( ल . ) डोकीवरील वाढलेले केंस . ६ ( चांभारी ) चपलेच्या खालच्या तळावरील वरचें तळ . ( क्रि० कापणें ) [ फा . सिपहर = आकाश , गोल ; सं . क्षिप = टाकणें ; हिं . छपर ; प्रा . छिप्पीर = वत ; तृण ] न. ( उप .) डोक्यावर वाढलेला केंस .०पलंग पु. छत असलेला पलंग किंवा खाट .०बंद पु. १ शाकारणी करणारा माणूस . २ खोटीं नाणीं पाडणारी एक गुन्हेगार जात ; यांत छेगुंडे आणि बारा गुंडे असे पोटभेद आहेत . गुजा .०बंदी स्त्री. १ शाकारणी . २ तात्पुरत्या झोंपडया बांधणें ; बांधलेल्या झोंपडयांची रांग . - वि . छपर असलेलें ; छपरी . छपरी - स्त्री . १ लहान झोंपडी ; खोंपटी . २ ( व . ) पडवी ; ओसरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP