Dictionaries | References अ असे कळते मग छप्पर का गळतेः Script: Devanagari Meaning Related Words असे कळते मग छप्पर का गळतेः मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वेळेवर जर कौलांची शाकारणी केली किंवा छप्पर दुरूस्त केले तर गळणार नाही. पण पुढील गोष्ट लक्ष्यांत घेऊन आरंभी तरतूद करणारे लोक फार थोडे असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP