Dictionaries | References

झेंप

   
Script: Devanagari

झेंप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : लज्जा

झेंप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
jhēmpa f A motion or inclination forwards or to one side, as in waddling or reeling. v दे, खा, घे, जा. 2 A stoop of a bird of prey: a spring or dart forward to snatch or catch: the rising and springing forwards of a swimmer &c. v घाल, मार, टाक. 3 The oscillatory motion of a swinging seat, cradle, pendulum &c. v घाल दे, घे.

झेंप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A motion or inclination forwards or to one side, as in waddling or reeling.
  A spring or dart forward to snatch or catch.

झेंप     

 स्त्री. १ पुढें किंवा बाजूस कलण्याची गति ; झोंक ; तोल ; झोकांडा ; हेलकावा ; झांप . ( क्रि० देणें ; खाणें ; घेणें ; जाणें ). झेंप घालीं सुखरूप गगनपंथें । - र १८ . २ पक्ष्याची भक्ष्यावरील झडप . ३ एखादा पदार्थ पकडण्यासाठीं पुढें मारलेली उडी , झांप . झाला सावकाश झेंप घाली वरी । - तुगा ५१ . ४ पोहणार्‍याची पुढें जाण्याची अथवा पाणी तोडण्यासाठीं लांब हात टाकण्याची गति इ० . ( क्रि० घालणें ; मारणें ; टाकणें ). ५ लंबक , पाळणा , झोपाळा इ० ची झुलती गति ; आंदोलन ; डोल ; झोल ; मागेंपुढें होणें . ( क्रि० घालणें ; देणें ; घेणें ). ६ ( व . ) अथांग पूर असलेली स्थिति . [ झांप पहा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP