Dictionaries | References

उडी

   
Script: Devanagari

उडी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयूंय पावपा खातीर उडी मारपाची क्रिया   Ex. ताणें चर हुपपा खातीर उडी मारली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उडकी
Wordnet:
asmলাফ
gujકૂદકો
hinछलाँग
kanನೆಗೆತ
kasوۄٹھ
malകുതിച്ചു ചാട്ടം
marउडी
oriଡିଆଁମାରିବା
panਛਾਲ
sanप्लुतिः
tamதாண்டல்
telదూకు
urdچھلانگ , كود
 noun  संगीतांत, कडवें वा पयलें पद गायल्या उपरांत परतून तेच पद तशेंच ताचो कांय भाग तुळेच्या वयल्या स्वरांत गावपाची क्रिया   Ex. गावप्याच्या उडयांचेर सगळे ताळयो मारताले
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
उडयो
Wordnet:
benউছাল
gujઉછાળ

उडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. आजपर्यंत आम्ही तुमचे बळावर उ0 मारीत होतों परंतु तुम्ही हातचें सोडलें. 3 To refuse or decline, i.e. to overleap the course prescribed.

उडी

 ना.  आवाका , झेप , पल्ला , मजल ;
 ना.  आकांक्षा , उमेद .

उडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एका जागेवरून दुसर्‍या जागेवर वेगाने जाण्यासाठी उसळी मारण्याची क्रिया   Ex. रामने एका उडीत चेंडू पकडला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुदी
Wordnet:
asmলাফ
gujકૂદકો
hinछलाँग
kanನೆಗೆತ
kasوۄٹھ
kokउडी
malകുതിച്ചു ചാട്ടം
oriଡିଆଁମାରିବା
panਛਾਲ
sanप्लुतिः
tamதாண்டல்
telదూకు
urdچھلانگ , كود
 noun  उडी मारण्याची क्रिया   Ex. उडीमुळे हातपाय दुखू शकतात.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmলাফ
bdबारनाय
gujઊછળ કૂદ
hinउछलन
kanಜಿಗಿಯುವುದು
kokनाचणी
malചാട്ടം
oriଡେଇଁବା
panਉੱਭਰ ਕੇ ਬਾਹਰ ਆਉਣਾ
sanउत्प्लवः
tamதுள்ளிக்குதித்தல்
telఎగురుట
urdاچھلن , کود
   See : झपेट

उडी

  स्त्री. 
   एका जाग्यावरुन उडून दुसर्‍या जागीं वेगानें पडणें , जाणें ; झेंप ; उडणें ; उड्डाण ( क्रि० घालणें ; मारणें ; टाकणें ).
   ( ल . ) संकल्प ; इच्छेची मर्यादा . त्या घोड्याचे हजार रुपये घ्यावे अशी त्याची उडी आहे .
   ( ल . ) आटोका ; आवांका ; पल्ला ; कार्यक्षमता ; आकांक्षा ; उमेद .
   ( राजा . ) दुसर्‍याचा बैल कामाकरितां आणल्याबद्दल धान्याच्या किंवा पैशाच्या रुपानें द्यावयाचें मूल्य ; भाड्यानें जनावरें आणून शेती करणें . [ सं . उत + डी प्रा . उड्डी ] उड्या पडणें - झटून , तुटून पडणें ( मला पाहिजे , मी करतों म्हणून ); गर्दी होणें ; जोराची चढाओढ लागणें ; चुरस लागणें ( एखाद्या गोष्टीबद्दल ). उंच वस्त तात्काळ विके । जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती । - दा १२ . ७ . २५ . त्या रोजगाराविषयीं उड्या पडतात . उड्या मारणें -
   गर्व वाहणें ; ऐट करणें ; फुशारकी मारणें ; बढाई मारणें ; उद्दामपणें वागणें .
   उनाडक्या करणें .
   चैन करणें .
   विवक्षित मर्यादा ओलांडून , उल्लंघून जाणें .
   गाळणें ( मुद्याचा भाग , नाटकांतील भाग , ग्रंथांतील विशिष्ट भाग ). ( बळावर , जिवावर ) उड्या मारणें - दुसर्‍याच्या आश्रयावर , आधारावर अवलंबून मोठमोठ्या गोष्टी करणें ; गर्व वाहणें ; मोठमोठ्या कार्यास हात घालणें . आजपर्यंत आम्ही तुमचे बळावर उड्या मारीत होतों , परंतु तुम्ही हातचें सोडलेंत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP