Dictionaries | References

ज्‍वानींत उमेदीची उडी, म्‍हातारपणीं थोडी

   
Script: Devanagari

ज्‍वानींत उमेदीची उडी, म्‍हातारपणीं थोडी

   मनुष्‍य तरुण असतां त्‍याच्या ठिकाणी उत्‍साह, जोम, साहस वैगैरे गुण असतात, तसे ते वृद्धपणी टिकून राहात नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP