Dictionaries | References स संतत { santata } Script: Devanagari See also: सतंत , सतत Meaning Related Words संतत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Continual, perpetual, eternal: also as ad Continually or perpetually.Race, lineage, offspring. संतत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Continuallya Continual, perpetual. संतत मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अव्याहत , अविरत , कायम , नित्याचा , निरंतर , नेहमी , रोजचा , शाश्वत . संतत मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सतत संतत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्वतंत्र ; पृथक ; निराला ; अलग . म्हणोनि शुद्ध ज्ञान ते संतत । - दा ५ . ६ . ९ . कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता । - तुगा १५१ . [ सं . स्वतंत्र ] स्त्री. अपत्य ; वंश ; कुल ; मुलेंबाळें ; परंपरा ; गोत्र . [ सं . संतति ]वि. नित्याचा ; नेहमीचा ; शाश्वत ; कायमचा ; टिकाऊ . - क्रिवि . नेहमी ; नित्य ; एकसारखे ; निरंतर ; अखंड . तयासि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांती निश्चित । - ज्ञा ८ . १३९ . [ सं . सतत ] सततज्वर - पु . चढउतार होणारा ताप ; सारखा मधूनमधून येणारा ताप ; विषम . संततज्वर - पु . अंगांत सारखा वाहणारा ताप ; कमीजास्त न होणारा ताप . संत - सारखी झड . २ देवावर अखंड अभिषेकाची धार धरतात ती . ३ ( ल . ) एकसारखी चालत आलेली रूढी , आचार , कल्पना . संततस्मरण - न . चिरकालीन स्मृति ; कायमची आठवण ; नेहमी वरचेवर होणारी , कधी न बुजणारी आठवण . संतताभ्यास - पु . खंड न पडतां चालविलेले अध्ययन ; कायमची संवय .०संपत स्त्री. अपत्ये व धन ; मुलेंबाळें व द्रव्यादि अभिवृद्धि . आमचे लोक सुधारतील तर संपतसंपत यांचा विरोध जो आमच्यांत वाटतो तो नाहिसा होईल . - नि ६१ . [ संतति + संपती ] संतत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सं-तत mfn. mfn. (cf.स-तत) stretched or extended along, spread over (loc.), [PraśnUp] ROOTS:सं ततcovered with (instr.), [MBh.] ; [Hariv.] ; [R.] अम् n. held or linked or woven or sewn or strung together, dense, continuous, uninterrupted, lasting, eternal (ibc.or ind. ‘continually, uninterruptedly, incessantly’), [ŚBr.] &c. &c. संतत The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 संतत [santata] p.p. p. p. p.Stretched, extended.Uninterrupted, continual, constant, regular.Lasting, eternal.Much, many.-तम् ind. Always, continually, constantly, eternally, perpetually. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP