Dictionaries | References
c

correction of continuity

   
Script: Latin

correction of continuity     

सांतत्य सुधार (एखादे नमुनाफल मूलत असंतत (essentially discontinuous) असेल परंतु त्याचे संचयी वारंवारता संभाव्यता फल (distribution function) हे एका संतत फलाने समीपतेने (approximately) दाखविले असेल तर, संतत फलाच्या सारणीमध्ये या नमुनाफलांच्या प्रत्यक्ष (जशाच्या तशा) किंमती न घालता त्या थोड्याशा सुधारिक किंमती घातल्यास त्या किंमती सांतत्य सुधारित किंमती होतात.)

correction of continuity     

औषधशास्त्र | English  Marathi
सातत्यासाठी सुधार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP