Dictionaries | References
y

Yates' correction

   
Script: Latin

Yates' correction     

येट्स सुधार ( २x
सारणीच्या X
ची किंमत काढण्याकरिता येट्सने सुचविलेली दुरूस्ती (१९३४) या दुरूस्तीनुसार या सारणीतील एका घरातील किंमतीतून १
वजा करून पंक्ती व स्तंभ (rows and columns) यांच्या बेरजा बदलणार नाहीत या दृष्टीने इतर किंमती १
ने वाढवावयाच्या किंवा कमी करावयाच्या आणि नंतर X
ची किंमत काढावयाची असते.)
(also continuity corrections)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP