|
पु. आंब्यास येणार्या फुलांचा गुच्छ ; झुपका ; आम्रवृक्षमंजरी . [ सं . मुख ] मोहरणें - अक्रि . स्त्री. मोहटी , मोहटेल इ० पहा . केसरणें ; कळ्यांचें तुरे येणें ; मोहर येणें ( आंब्याला व अशाच तर्हेच्या इतर झाडाला . एक सोन्याचें नाणें . ( शेत , धान्य इ० ) परिपक्व दशेस येणें ; पूर्णपणें पक्व होणें . शिक्का . ( लोणी , उंसाचा रस , तूप , यांची ) कढविण्याची क्रिया पूर्ण होणें . कोणत्याही नांवाचा अक्षरांकित ठसा . रुपया , पैसा , नाणें इ० वर जें चिन्ह किंवा खूण असते ती आकृति . ( गुरें , ढोरें , मेंढरें इ० नीं ) कळपाच्या पुढें चालत असणें . पुढें असणें किंवा जाणें ; पुढारणें ; पुढें होणें ; मार्गांत प्रगति करुन घेणें . कांहीं पदार्थावर खुणेकरितां केलेलें चिन्ह . [ फा . मुहर ] मोहरकन्द - पु . मोहरेवर ठसा मारणारा ; मोहरेचा शिक्का ठसा खोदणारा . [ फा . खोदणें ] ०बन्द वि. मोहर किंवा शिक्का मारुन बंद केलेले . पक्कें बंद ; वर मोहोर केलेलें ; बन्द करुन लखोटा केले गेलेलें . मोहरी वि . १ सही - शिक्केदार . मोहरी दस्तऐवज - रा ७ . ३५ . २ मोहोर केलेलें ; सही शिक्यानिशीं . मोहरेदार , मोहोरेदार वि . तुळतुळीत ; घोटीव ; गुळगुळीत ; चकचकित व उजळ ; उजळपाजळ ; तुळतुळीत ; नितळ . [ फा . मुहरा + दार ] ( चंद्र ) उगवण्याच्या बेतांत असणें ; वर येणें ; उगवणें ; उदय पावणें ; उदयास येणें ; क्षितिजावर येणें . चंद्रोदय जवळ येऊन ठेपलेला असणें . मोहुरणें - क्रि . फुलणें ; केसरणें - ( आंबा आणि अशाच सारखीं इतर झाडें ). मोहोरवणें - क्रि . प्रफुल्लित करणें ; आनंदित करणें . वाचिता हरिस मोहरवी हा । - किंगवि ७ . मोहुर - मोहरलेली स्थिति ; फुललेली किंवा केसरलेली अवस्था -( आंब्याची व इतर झाडाची ). [ मोहर ]
|