Dictionaries | References

अंबाडा

   
Script: Devanagari

अंबाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Hog-plum, Spondias mangifera. 2 A mode among women of confining the hair. 3 A plant, Hibiscus cannabinus: also its fibrous integuments.

अंबाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A mode among women of confining the hair.
अंबाडी  f  A plant, hibiscus connabinus. The seeds of it. The fibrous integuments of it. Hog-plum.

अंबाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  केसांची मानेवर वा डोक्यावर बांधलेली गाठ   Ex. बायकांनी अंबाड्यावर चांदीची फुले खोवली होती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुचडा
Wordnet:
asmখোপা
bdखानाइ खफा
benখোঁপা
gujઅંબોડો
hinजूड़ा
kasجوٗڈٕ
kokआंबाडो
malമുടിക്കെട്ട്
mniꯁꯝꯕꯨꯜ
oriଜୁଡ଼ା
panਜੂੜਾ
sanकचनद्धम्
tamபின்னல்
telకొప్పుముడి
urdجوڑا

अंबाडा     

 पु. बायकांच्या केंसांचा बुचडा ; केंसांची मानेवर गांठ ; हा आंब्याच्या आकाराच्या असतो म्हणुन हें नांव . फुग्याचा पोलक्यांचा इ० याचे प्रकार आहेत . तो बहुतकरुन नुकताच उलटा घातलेला आंबाडा ' - पकोघे . ' पत्‍नी घालिते अंबाडा । वर खोंवुनी केवडा । मार्भिं धांवे दुडदुडा । शारदा पहाया ॥ ' - मेळ्यांतील परें . ( सं . आम्रातक ; प्रा . अंबाड्या = अंब्याचें फळ )
 पु. १ अंबाडीचें झाड व पानें ; हें झाड चार पांच हात उंच वाढतें . सुकल्यावर भिंजुं घालून त्यावरील वाख काढतात . त्याचे गोणपाट , दोर व कागद करतात . कपड्यांना सणकाड्या म्हणतात . विलायती अंबाडी हा एक दुसरा प्रकार आहे . याचीं बोंडें तांबड्या रंगाची , आमुसलाप्रमाणें आंबट असुन तीं सुकवुन उपयोगांत आणतात . २ कोंकण व कर्नाटकांत होणारें मोठें झाड , पानें रामफळी सारखीं व फळ आंबट व पोकळाएवढें असून त्यांत आंब्यासारखी कोय असतें . चिंचेऐवजीं याचा उपयोग करतात . कोवळ्या फळांचें लोणचें होतें . यास आंब्यासारखा मोहोर येतो . हें रक्तदोष . क्षत व क्षयनाशक आहे . ( सं . आम्रातक ; प्रा . आम्माडओ ; अप . अंबाड्य . हि . अंबाडा ; गु . अमेडा );

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP