Dictionaries | References
अं

अंबाडी

   
Script: Devanagari

अंबाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A plant, Hibiscus cannabinus. 2 The seed of it; from which an oil is expressed. 3 The fibrous integuments of it; of which ropes are made. 4 The leaves of it; which are esculent. 5 A young and unripe mango. 6 A mango-seedling.

अंबाडी     

 स्त्री. १ अंबाडा अर्थ १ पहा . २ या झाडाचें बी ( यापासून तेल काढतात ). ३ याचें तंतुमय वेष्टन - त्वचा ; यापासून दोर करतात . ४ याचीं पानें - भाजी म्हणुन ही खातात , ५ अंब्यांची कैरी . ६ अंब्याचें रोप . ७ ( गो .) कैर्‍यांचें नुसतें मीठ घालुन केलेलेम तोंडीलावणे . केसांची
 पु. एक मासा ( वाळलेलें सुकट )
 पु. बेदाण्यातील एक जात . - मुंव्या १०८ .
 स्त्री. अंबाडीचें पान ; मोठ्या व तिखट पानांची नागवेलीची एक जात . ( म्हैसुर संस्थानांत अंबाडीं नांवाचें गाव आहे , त्यावरुन ; का . अंबाडी येले .)
०होणें   दिसूं लागणें - केस पिकल्यामुळें अंबाडीच्या वाखासारखे दिसू लागलें . ' नाहीं तर याचे पहा . अंबाडीकेंस ?' - नि
०पट्टी  स्त्री. अंबाडीच्या लागवडीवर किंवा तिच्यापासून दोर करण्याबद्दलची एक पट्टी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP