Dictionaries | References

रेडेपाडे झगडतात नी झाडांपेडांर काळ

   
Script: Devanagari

रेडेपाडे झगडतात नी झाडांपेडांर काळ

   ( गो.) रेडा आणि बैल यांची झुंज आणि जवळच्या झाडांवर संक्रांत. मोठया माणसांच्या भांडणांत गरीब लोक मरायचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP