Dictionaries | References

पंढरपूर नी पैशाचा चूर

   
Script: Devanagari

पंढरपूर नी पैशाचा चूर

   पंढरपुरास यात्रेला गेलें असतां फार खर्च येतो. बडवे वगैरे मंडळी लुटतात. तेव्हां नको ती यात्रा असें होऊन जाणे साहजिक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP