Dictionaries | References

आदवेची पदवी, नी कोंबड्याक गादी

   
Script: Devanagari

आदवेची पदवी, नी कोंबड्याक गादी     

(आदवेची = अपिचित, प्रथमची) (को.) कोंबड्याला गादीवर एकदम बसविले म्हणजे त्याला जसे सर्व अपूर्व. अपरिचित वाटून गोंधळ होतो, त्याप्रमाणें नवीन, प्रथमच मानसन्मान मिळाला म्हणजे होणें साहजिकच आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP