Dictionaries | References

आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें

   
Script: Devanagari

आत्याबाईला मिशा असत्या तर काकाच (मामंजी) म्हटले असतें

   जी गोष्ट होणें माणसाच्या हाती नाही ती झाली असती तर बरे, असे म्हणणार्‍याला वरील उत्तरानें गप्प बसवितात न होणार्‍या गोष्टीबद्दल विचिकित्सा करण्यांत काय अर्थ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP