Dictionaries | References ड डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे Script: Devanagari Meaning Related Words डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्याप्रमाणें शरीरास डोळ्यांपासून बाहेरील गोष्टींचे ज्ञान होते, त्याप्रमाणें आत्म्यास मनाकडून ज्ञानप्राप्ति होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP