Dictionaries | References

उथळ

   
Script: Devanagari
See also:  उत्थल

उथळ

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  अगड वा खोल ना अशी उदकाची पातळी   Ex. गर्मेच्या दिसांनी उथळ उदक सुकता
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गहराईसूचक (Depth)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  बूड मारूंक नाशिल्लें   Ex. न्हयेंत उथळ न्हाण करून मजा कशी येतली
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  जाका चलूनच हुंपू येता अशी खंयचीय सुवात, न्हंय, बा हातूंत तितलें उदक   Ex. शाम उथळ हुंपपाक लेगीत भंय दिसतालो
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

उथळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   shallow. 2 fig. guileless or simple.

उथळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   shallow. simple or guileless.

उथळ

 वि.  कमी खोल , वरवरचे ;
 वि.  निष्कपट , भाबडा , मोकळ्या मनाचा , साधाभोळा .

उथळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  कमी खोली असलेला   Ex. उन्हाळ्यात उथळ तलाव लवकर सुकतात.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गहराईसूचक (Depth)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

उथळ

 वि.  
   साधारण सखल ; कमी खोल ; फार खोल नसलेलें ( पात्र , नदी , तळें इ० ).
   ( ल . ) साधाभोळा ; मोकळ्या मनाचा ; निष्कपटी ; भाबडा .
०बुडाचा वि.  हुरळून जाणारा ; अल्पसंतुष्ट ; भोळसर . आमच्यांतही उथळ बुडाची कांहीं मंडळी आहे . - टि १ . ३९७ . म्ह० उथळ पाण्याला खळखळ ( खळखळाट ) फार = ज्याच्या अंगीं गुण थोडा त्याला आढ्यता जास्त असते . [ सं . उत + तल किंवा स्थल ; प्रा . उत्थल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP