Dictionaries | References

खळाळी

   
Script: Devanagari

खळाळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The rippling or clattering of water over stones. Pr. उथळ पाण्यास ख0 फार. 2 A rippling or clattering stream.

खळाळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The rippling of water over stones.

खळाळी     

 स्त्री. १ खळाळ खडकावरुन प्रवाह चालला असतां होणारा आवाज . म्ह० उथळ पाण्याला खळाळी फार . २ वरील प्रकारें आवाज करणारा ओढा . ' अथवा खळाळी पडिलें । ' - दा ३ . ७ . १० . ३ ( ल .) खळबळ ; क्षोभ . ' पांखाडाचा खळाळी । ' - भाए ११०
 स्त्री. नदी ओढा वगैरेच्या पाण्याच्या प्रवाहास असलेला जोर , ओढ .( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP