Dictionaries | References उ उथळणें Script: Devanagari Meaning Related Words उथळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. उसळणें ; उचंबळून येणें ; जोरानें वर येणें ; उत्पन्न होणें . अथवा उथळोनि प्रेमा । कृष्णिं मिळाल्या त्या रामा । - रास १ . १२२७ . मज अवाप्त कामासि सुख । त्यांचे पूजेनीं देख उथळलें । - एभा १३ . ७४८ . तेणें शांतिगंगेची स्थिती । भरुनि उथळे अतिउन्नती । - एभा २३ . ६९ . [ उथळ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP