Dictionaries | References

खलाली

   
Script: Devanagari
See also:  खवली

खलाली

   पुस्त्री . १ खवणी ( नारळाची ). २ मासे धरण्याचें एक प्रकारचें जाळें .
  स्त्री. ( कु . नाविक ) १ समुद्रांतील उथळ पाण्याच्या तळाशीं असलेला खडकाळ भाग . २ खडकावर समुद्राचें पाणी आपटल्यामुळें होणारा आवाज ; पाण्याची ओढ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP