Dictionaries | References

खरीप

   
Script: Devanagari
See also:  खरीफ

खरीप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of a fallen building, or as dug up from a well or pit. 2 C Ground shallow or of scanty depth in mould.
   The autumnal harvest.

खरीप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The autumnal harvest

खरीप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कार्तिकात तयार होणारे पीक   Ex. या वर्षी खरीपाचे पीक चांगले आले
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खरीफ
Wordnet:
benখারিফ
gujખરીફ
hinख़रीफ़
kanಮುಂಗಾರು ಬೆಳೆ
kokखरीफ
malധനുവിള
oriଖରିଫ
panਹਾੜੀ
sanशरत्सस्यम्
tamகுறுகியகால பயிர்
telఖరీఫ్‍పంట
urdخریف

खरीप

  पु. १ कार्तिकांत तयार होणारें पीक ; पहिलें पीक ; पावसावरील पीक ; गुजरार्थेंत याला चौमासी पीक म्हणतात ' अश्विन मासी गारा पडल्या खरीफ बुडाले .' - रा . ३ . १६४ . २ खरीपाच्या हंगामांतील धान्य ; पूर्वधान्य ( मृग , मटकी , बाजरी इ० ) ( अर . खरीफ )
  न. १ रोडेरोडे गोटे इ० भर घालण्यासाठी वापरतात . तें ; खडी , लहान दगड वगैरे . २ पडलेल्या इमारतीचे लहान सहान दगड , विटा , कौल माती इ० समान ; विहिर खड्डा , यांतुन खणुन काढलेला वरच्यासारख्या माल , डबर , ( कों .) ३ उथळ जमीन ; सपाट जमीन . - स्त्री . पडित जमीनीची लागवड . खरी पहा . ( खर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP