Dictionaries | References

उथळी

   
Script: Devanagari
See also:  उथळा , उथळें , उथाळा , उथाळी , उथाळें

उथळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   uthaḷī f The socket of the foot of a post.

उथळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f -ळें, उथाळैं
   The socket of the foot of a post.

उथळी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : उथळा

उथळी

  स्त्री. ( कों . ) विशिष्ट प्रकारचें भात पिकणारी गोडी जमीन . [ उथळ ]
  स्त्री. 
   पुस्त्रीन .
   उथळा पहा .
   खांबाच्या वर व खालीं बसविण्याकरितां तयार केलेला चौकोनी लहान व उंच दगड किंवा लांकूड ; खांबाचा तळखडा , बैठक . टेबलांत बसविलेल्या उभ्या फिरत्या दांड्याच्या खालच्या बाजूस टोंक असून तें उथळयांत फिरतें . - पदार्थवर्णन १ . ४३ .
   ( बांधकाम ) दगडी किंवा कांकरीटचा चाफा . [ उत्तल किंवा उत्स्थल ]
   ( माण . ) रुंद तोंडाची लहान पाटी ; उपणपाटी . [ उथळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP