Dictionaries | References उ उंची Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उंची A dictionary, Marathi and English | Marathi English | | Height, as one of the geometrical dimensions. 2 R Depth. Superior, better: also more costly. Above, on the top of, upon, over. Rate this meaning Thank you! 👍 उंची Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Height; depth. a Altitude. Superior. Rate this meaning Thank you! 👍 उंची मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. किंमती , दर्जेदार , भारी , महाग , महागडा , मौल्यवान . Rate this meaning Thank you! 👍 उंची मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती Ex. त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे ONTOLOGY:() ➜ माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউচ্চতা bdगोजौथि benউচ্চতা gujઊંચાઈ hinऊँचाई kanಎತ್ತರ kasزیچھَر , تَھزَر , لَمبٲیی , قد kokउंचाय malപൊക്കം mniꯃꯌꯨꯡ nepउचाइ oriଉଚ୍ଚ panਉਚਾਈ sanउच्चता tamஉயரம் telఎత్తైన urdاونچائی , لمبائی , قد , بلندی , اونچا پن noun वर असण्याची अवस्था Ex. उंचीवर हवेचा दाब कमी असतो. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઊંચાણ hinचढ़ाई kasچڑاے nepचढाइ oriଉଠାଣି telఎత్తు urdبلندی , فراز , اونچائی , چڑھائی noun समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर Ex. विमान खूप उंचीवर उडत आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઊંચાઇ hinऊँचाई kasبُلندی , تَھزَر sanउत्सेधः telఎత్తు urdاونچائی , بلندی Rate this meaning Thank you! 👍 उंची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. शअ . ( राजा ) वर ; उंचीवर ; शेंड्यावर ; कळसावर ; उपरि . पर्जन्यकाळीं मीठ चुलीउंची ठेवावें म्हणजे पाघळत नाहीं . [ सं . उच्च ] पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतच्या व्याप्तीचें प्रमाण , माप ; तळापासून शेंड्यापर्यंतचें प्रमाण . ( राजा ) ( विहीर वगैरेची ) खोली . - वि . अधिक चांगला ; सरस ; श्रेष्ठ ; जास्त किंमतीचा . उंचा पहा . महाराष्ट्रांत ही एकच उंची संस्था होती . - केले १ . २९८ . [ सं . उच्च ; सिं . ऊंचो ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP