Dictionaries | References

यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्‍याला दारिद्याचा पेंच

   
Script: Devanagari

यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्‍याला दारिद्याचा पेंच

   यजमान इकडे आपल्या शानशोकींत असतो पण त्याचा चाकर दरिद्यानें पीडलेला असतो, तिकडे त्याचें लक्ष्य जात नाहीं. कांहीं मालक नोकरांविषयीं अगदीं बेफिकीर असतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP