Dictionaries | References ख खटपट Script: Devanagari Meaning Related Words खटपट हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun किसी बात पर होनेवाली कहासुनी Ex. रोज-रोज की खटपट से बचने के लिए मैंने चुप्पी साधना ही उचित समझा । ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खट-पट खट पट अनबन कटाकटीWordnet:asmচুপতা চুপতি bdनांलायनाय benখটাখটি gujખટપટ kanಜಗಳ kasبَکواس kokबाचाबाची malവഴക്ക് mniꯆꯤꯟꯗꯥ꯭ꯄꯥꯎꯗꯥꯅꯕ nepभनाभन oriକଥା କଟାକଟି panਅਣਬਣ sanझझनम् tamசச்சரவு telగొడవ urdکھٹ پٹ , ناموافقت , بگاڑ , رنجش , ان بن , دشمنی noun दो कड़ी वस्तुओं के आपस में टकराने से उत्पन्न होने वाला शब्द Ex. मुझे बहुत दूर से खटपट सुनाई दे रही थी । ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खट-पट खट पट खटपट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 khaṭapaṭa f Cares, pains, bother, fuss, toil, trouble, turmoil; busy stir; active bustle; any fish fash or ado; lively and varied work. v कर, घाल, लाव. Pr. ख0 करी तो पोट भरी. 2 A squabble or brawl, wrangling, jangling. 3 Any troublesome or teasing business.khaṭapaṭa . Add:--The learner may need to be informed that a certain application of this word is, notwithstanding its interest and frequency of occurrence, unwarranted and arbitrary; and may soon, it is hoped, pass into oblivion. खटपट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Trouble, cares; a squabble, busy stir. खटपट मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उलाढाल , खटाटोप , त्रास , दगदग , धडपड , प्रयत्न , प्रयास , मेहनत , यातायात , श्रम , सायास . खटपट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रयत्न खटपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ त्रास ; दगदग मेहनत ; यातायात ; उलाढाल ; घालमेल ; नाना तर्हेची लहानमोठीं कामें . ( क्रि० करणें ; घालणें ). म्ह० खटपट करी तो पोट भरी . २ भांडण - तंटा ; खटखट ; किरकिर . ३ त्रासदायक दगदगीचें यातायातीचें काम म्ह० खटाटोपी भयंकर ; ( घटाटोपो० ) ( सं . घटपट ?) Related Words खटपट तुमचें तुम्हाला, खटपट आम्हाला ज्याचें त्याला, खटपट आम्हांला खटपट करणे घटपटादि खटपट खटपट करी तोच पोट भरी झझनम् भनाभन नांलायनाय চুপতা-চুপতি খটাখটি କଥା କଟାକଟି ખટપટ खटका बाचाबाची சச்சரவு ਅਣਬਣ skirmish بَکواس ಜಗಳ attempt brush encounter clash గొడవ വഴക്ക് try effort endeavor endeavour खट पट घरचें खा आणि माझे नांव घ्या अनबन राटावळ बोरबार बोरबारा आयत्या धामांत (घरांत) नागोबा खळखळ करून उद्योग चालविणें, करणें खरखट शष्प देणें न् शष्प घेणें यत्नसाध्य आधीं आत्मज्ञान मग ब्रह्मज्ञान शिष्टाई सटबट व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं व्याप्तीशिवाय प्राप्ती ना जिगजित लाभ ना नफा, रिकामा धका मन नाहीं थिरी, उगीच तीर्थ करी मन नाहीं स्थिरी, बहु तीर्थ करी मरतां मरतां हातपाय झाडावे धाय, धाय करम लिखा सो पाय प्रवोह मूत्रित आपल्याखालीं जळत आहे अन् दुसर्याचें विझवण्यास पळत आहे खालची आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली उतरंडी उतरणें कपाळ फुटकें, करी लटकें घाम गाळील तो नांव काढील समर्थाचिया ठायाः निधान ये आपसया वठम वोराबर वोराबरा शकीन साकीन, तझें मन राखीन दीर्घोद्योग दरिद्री जनाचे उद्योग घरांतून पळतात रुं नाशिल्ल्या पूं काडप धांव धांव धांवले, फजीत पावले आत्मसाधन आराध खवद्रव उलेंढालें उगीच भरभर, खालीं छप्पर वर घर एरंडाचें गुर्हाळ कुंथाकुंठी सरले श्रम सुखाचे जंजीर पटकणें बलशालित्व नवस पावला अवेळीं, म्हातारी बाळंत झाली प्रयत्नेविणें कार्य होत नाहीं, जेवळ्यविणें पोट भरत नाहीं आटाआट आटाआटी आटापिटा पुरण वाटा आराणुक आराणूक कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी कांही बोलल्यावांचून काम होत नाहीं उपद्वाम उठापेठा उठारेठा कटाकटी औट हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा।। अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों जिकिरीपेक्षां फकिरी बरी दलमालकी चित्त नाहीं थारीं, रिकामी वेरझारी रिकाम्या पोटास कान नसतात व रात्र ही शहाणपण आणते भूत हिंसा देखे डोळांः तोचि ज्ञानाचा अंधळाः धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP