Dictionaries | References

भूत हिंसा देखे डोळांः तोचि ज्ञानाचा अंधळाः

   
Script: Devanagari

भूत हिंसा देखे डोळांः तोचि ज्ञानाचा अंधळाः

   ( महानु.) ज्याच्या डोळयांदेखत हिंसा चालली आहे पण जो ती बंद करण्याची कांहीं खटपट करीत नाहीं तो ज्ञानी असला तरी अंधळाच म्हटला पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP