Dictionaries | References

आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली

   
Script: Devanagari

आहे तीच स्थिति गोड वाटली की प्रगति खुंटली

   प्राप्त स्थितीत समाधान मानून राहिले म्हणजे पुढील उत्कर्षाची खटपट संपली व उत्कर्ष थांबला.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP