Dictionaries | References

तफावत

   
Script: Devanagari

तफावत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 Error, inaccuracy, incorrectness. 5 Distance, interval between. Whether of time or of space.

तफावत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Difference. Error. Distance. Failure. Deviation.

तफावत     

ना.  अंतर , फरक , भिन्नता , भेद ;
ना.  विरोध , विषमता , विसंगतपण ;
ना.  उणेपणा , कसर , चूक , त्रुटी , दोष ( हिशेब .)

तफावत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भेद

तफावत     

 स्त्री. १ अंतर ( स्थल आणि काल यासंबंधी ) गिल्चाचा आमचा दोंकोसाचा तफावत होता . - रा ६ . ४७० . २ ( जमाखर्चातील , लिखाणांतील ) फरक ; वैषम्य ; न्यूनाधिक्य ; विरोध ; विसंगतपणा . ३ ( कर्तव्य इ० बजावण्यांत ) चूक ; कसर ; दोष ; उणेपणा . ४ चूक ; बरोबर नसणे . ५ भेद ; फरक ; विषमता ; भिन्नता . ६ स्वामिद्रोह ; हरामखोरी ; दगलबाजी . मग त्यामध्ये एक मुसलमान होता त्याने तफावत केली . - रा . १५ . ६ . [ अर . तफावत ]
०तजावज  स्त्री. कमीपणा ; अन्तर ; न्यून . केव्हाही हर्दहाल मोहिब्बाचे कामामध्ये तफावत - तजावज करणार नाही . - ब्रप २४० .
०निशी   नीस तजकरनिशी , तजकरनीस पहा . [ तफावत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP