Dictionaries | References त तहगिरी Script: Devanagari See also: तहगीर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तहगिरी A dictionary, Marathi and English | Marathi English | | tahagirī & तहगीर see तगिरी & तगीर. Rate this meaning Thank you! 👍 तहगिरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. तगीरी पहा . बडत र्फी ; नोकरीवरुन दूर करणें ; कामावरुन दूर केलें जाणे . ' आपणास तहगिरीचीं पत्रें आलीं ती बंजिनस आपणाकडें पाठवलीच होती .' - पेद ३९ . ६५ . मामलतीची तहगिरी झाल्यावर सहासात महिन्यांणें सात आठ लाख रुपयें तफावत लागू करुन देणार .' - पेद ३९ . १४४ . ( अर . तध्यीर ) स्त्री. बडतर्फी ; पदच्युति . तगिरी , तगीर पहा . न्याहारखानाचे वाईचे ठाणे तहगीर जहाले . - इमं ३६ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP