Dictionaries | References द दांग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दांग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun एके सुवातेर सावन दुसरे सुवातेर उटून वचपाची कृती. Ex. ताणें एके दांगेंत खळी पार केली. Wordnet:benলাফ gujફલાંગ malകുതിച്ചു ചാട്ടം mniꯈꯨꯠꯆꯣꯡ noun इतलें अंतर जें एके दांगेन पार करूं येता. Ex. म्हजें घर हांगा सावन सुमार आंठ धा दांगांचे वाटेर आसा. ONTOLOGY:माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপা kasقَدَم mniꯈꯣꯡꯀꯥꯞ oriପାହୁଣ୍ଡ sanपदं urdقدم , ڈگ noun एके सुवातेर सावन दुसरे सुवातेर उटून वचपाची कृती Ex. ताणें एके दांगेंत खळी पार केली Rate this meaning Thank you! 👍 दांग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. अरण्य ; जंगल ; रान . डांग पहा . मग काळकूट कल्लोळी कवळिले । नाना महाविजूंचे दांग उमटले । - ज्ञा ११ . २१७ . मग ते अविद्याजुंबाडेसी जे विशाळ । ते दांगी जाऊनि राहिले । - स्वादि १० . ४ . २५ . [ डांग ; हिं . ] न. अरण्य ; जंगल ; रान . डांग पहा . मग काळकूट कल्लोळी कवळिले । नाना महाविजूंचे दांग उमटले । - ज्ञा ११ . २१७ . मग ते अविद्याजुंबाडेसी जे विशाळ । ते दांगी जाऊनि राहिले । - स्वादि १० . ४ . २५ . [ डांग ; हिं . ] स्त्री. १ फांदी ; शाखा ; डाहाळी . डांग ( - स्त्री . ) अर्थ ९ पहा . त्याचा काय उपयोग सांग । वृथा सांवरीची दांग । - मुरंशु २३९ . २ ( गो . ) दोन पायांमधील अंतर ; टांग ; ढांग . डांग ( - स्त्री . ) अर्थ ७ पहा . दांग मारुनि पलिकडे जा . [ डांग ] स्त्री. १ फांदी ; शाखा ; डाहाळी . डांग ( - स्त्री . ) अर्थ ९ पहा . त्याचा काय उपयोग सांग । वृथा सांवरीची दांग । - मुरंशु २३९ . २ ( गो . ) दोन पायांमधील अंतर ; टांग ; ढांग . डांग ( - स्त्री . ) अर्थ ७ पहा . दांग मारुनि पलिकडे जा . [ डांग ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP