Dictionaries | References

ढांग

   
Script: Devanagari

ढांग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A stride or a step. 2 The space between the thighs of one standing up. Ex त्यानें त्यास ढांगेंत आवळिलें 3 Sometimes used for the thigh or whole leg.

ढांग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पाऊल, ढेंग

ढांग     

वि.  १ ( व . ) अखेरचा ; शेवटचा . या डावांत तो ढांग होता . २ ( ना . ) ( वर्गातील अखेरचा शेवटचा यावरुन ) ढ .
 स्त्री. १ टांग ; एक पाऊल . २ उभे राहिले असतां दोन पायांतील ( मांड्यामधील ) अंतर . त्याने त्यास ढांगेत आवळिले . ३ मांडी ; पाय . ४ उडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP