Dictionaries | References

डांग

   
Script: Devanagari

डांग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : वियतनामी डॉन्ग, डांग जिला

डांग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   3 A kind of grass. 4 A division in a betel-plantation, consisting of four beds. A frame of a bamboo-pole having two uprights, upon which tlie weaver constructs his फणी or comb. This term is, in some provinces, applied to जुंपणी q. v. Sig. IV.
   2 f A stride or long step. v टाक. 3 C sometimes डाग f m C A rising part of a road or the ground: also the gradual acclivity of a mountain preceding the सूळ or cliff: also the whole line of ascent and descent of an ordinary hill: also an eminence, mount, or little hill. 4 f C A wooded tract in a mountain-gorge or narrow valley.
   Rude, rough, violent, brutal, overbearing &c. Ex. कैसें सिकवावें त्या डांगा ॥ हित आढळे ना अंगा ॥.

डांग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A whole plantain-leaf. A crook, esp. of a bamboo.
 n m  A name for the wild, hilly, and ascending tract along the range of the Sayhâdri ghats in the North Desh. A stride or long step.
   Rude, rough, violent, brutal, overbearing &c.

डांग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : डांग जिल्हा

डांग

   पुन . १ देशावर उत्तरभागांत सह्याद्रि घाटाच्या रांगेने असलेला जंगली , डोंगराळ व चढणीचा प्रदेश . ( ज्याप्रमाणे सह्याद्रीच्या दक्षिण भागात मावळ त्याचप्रमाणे उत्तरभागांत डांग प्रदेश आहे . हा नाशिक व सुरत जिल्ह्यात मोडतो . ) २ ( को . ) रस्त्याचा , जमिनीचा , चढता भाग ; चढण . ३ सुळाजवळची पर्वताची एक सारखी चढण . ४ टेकडीची चढण व उतरण . ५ उंचवटा , लहानशी टेकडी ; टेकाड . उंच - सखल , खाचखळगे असलेला भाग . तिथे न खेळति डांगे चिखल वोहळाचिये । - भाए ६९१ . ६ ( को . ) खिंडीत , अथवा अरुंद दरीत असलेला झाडीचा प्रदेश . ( सामा . ) दाट झाडी . दिव्यद्रुमांची डांगे दाटे । - मुआदि ४ . १०८ . ७ टेकडीचे शिखर , टोंक . ८ ( माळवी ) जंगल . भोवताली झाडीची डांग भारी होती . - भाब ३५ . - वि . दांडगा ; रानटी ; दांड ; उर्मट ; क्रूर . कैसे सिकवावे त्या डांगा । हित आढळेना अंगा । [ दे . प्रा . डुंगर ; हिं . दांग . तुल० इं . डाँगा = दरी , खोरे ( हा शब्द दक्षिण आफ्रिकन भाषेतून इंग्रजीत आला . ) ]
  न. १ डोंगराळ मुलुख , डंगा पहा . २ डोंगराळ प्रांतातील झाडीचा प्रदेश ; निबिड अरण्य . [ प्रा . डाग = काठी ? ]
  स्त्री. १ केळीचे सबंध पान . २ ( कळकाची ) आंकडी ; मेढा , बुंध्यास वांकण आसणारा वेळू ( हाती धरण्याच्या उपयोगी ); कळकाच्या मूळापासून फुटलेला बांकदार कोंब ; अशा आंकडीदार बांबूचा एक भाग . ( डांग्या खोकल्यावर उगाळून देतात . ) ३ एक प्रकारचे गवत ; तृण . ४ पोफळीच्या बागेतील चार वाफ्यांचा एक भाग . ५ कळकाची दोन उभ्या दांडक्यांची चौकट ; यावर कोष्टी आपली फळी तयार करितात . ६ ( काही प्रांतात ) विणकामातील जुंपणी . जुंपणी ( - न . ) अर्थ ३ पहा . ७ टांग , ढांग . ( क्रि० टाकणे ) ८ लांब काठी ; दंडा . एरव्ही दोरिचिया उरगा । डांगा मेळविता पै गा । - ज्ञा १५ . २५१ . डांगा यष्टिका भिंडिमाळी । - मुआदि ३१ . ६० . ९ ( व ) फांदी ; डहाळी . विचित्रां डांगां झेलिती करी । - दावा ७० . फडा . निवडुंगाचे डांग - खरादे १११ . [ जुका डंके = काठी ; दे . प्रा . डंगा = काठी ; हिं . डांग ]
  पु. दरख . अधिकार ; पद ; सत्ता . ' परंतु पाटिलकीचा डांग त्यांजकडे चालत नव्हता .' - रा १६ . ४ . (?)

Related Words

डांग जिल्लो   डांग जिल्हा   डांग जिला   डांग   डांग ज़िला   ডাঙ্গ জেলা   ਡਾਂਗ ਜ਼ਿਲ੍ਹਾ   ଡାଙ୍ଗ ଜିଲ୍ଲା   ડાંગ જિલ્લો   वियतनामी डांग   डाङ्गमण्डलम्   ടംഗജില്ല   dong   पिचकी डांग खरी, पण हंडयांना भारीच आहे   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   डांगण   डांगाण   डांगवण   डंगण   दांगा   डंगाळा   धाँग   डंगाण   डंगाळ   डांगकाठी   डांगळा   कडकिंद   डांग्या खोकला   बडदा   कोंराळ जमीन   कोराळ   दांडरॉ   डांगरी   डांगळी   डांगवीया   डांगशी   दिवे   डंघाळ   डिंग   पोतवड   पोतवडजमीन   आहवा   दांग   दांगाण   डांगळ   डांगे   डांग्या   दांडार्‍या वेली शेज   दिवें   डांगवी   डुंगा   डुगी   डेंग   सोप   कोंभ   डंग   डांगी   डांब   डुंग   मालिस्त   सोपट   तागा   डाब   मेढा   मध्यदेश   जेवण   डाग      હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP