Dictionaries | References

सोपट

   
Script: Devanagari
See also:  सोप

सोपट

  न. १ केळ , चवेणी या झाडाची त्वचा , साल . २ बैलाच्या गळ्यांतील घंटाचा पट्टा ( पूर्वी केळीच्या सोपटाचा करीत यावरुन ). ३ केळीचें सबंध पान , डांग . ४ दाणे नसलेलें कणीस . कणेंविण सोपटें। कणसें लागलीं आथी एक दाटे। - ज्ञा ९ . ४३३ . ४ उसांचे चिपाड . --- वि फोल ; निष्फळ ; व्यर्थ . तरी वोसणताही बोलु तयाचा । परी सोपु वचे। - ज्ञा ८ . ६ .
०पडणें   बाजरी - जोंवल्याच्या पिकावर कीढ पडणें . सोपटर्णे अक्रि . असक्त होर्णे , झडर्णे : दुबळे होर्णे . सोपट्या वि . चरक्रांतील उसाच्या चोयट्या काढणारा . सोपाट न . ( कुण .) सोपट

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP