Dictionaries | References

सांग

   
Script: Devanagari

सांग     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : नाटक, साँग, स्वाँग, साँग, साँग, साँग

सांग     

सांग n.  (स्वा. उत्तान.) हविर्धानपुत्र गय राजा का नामांतर ।

सांग     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ल्हान बियांचें लांब आनी चेपटें वा वाटकुळें फळ   Ex. कमलान बाजारांतल्यान दोन किलो वाटाण्यांच्यो सांगो हाडल्यो
HYPONYMY:
मिरसांग सांग भीकणां मसगा सांग करंज चिटकी
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेंग
Wordnet:
benশুঁটি
gujમગફળી
hinफली
kanಅವರೆ ಕಾಯಿ
kasہٮ۪مب
malവെള്ള പയര്
marशेंग
oriଛୁଇଁ
panਫਲੀ
sanबीजगुप्तिः
tamபட்டாணிக்காய்
telకాయ
urdپھلی , چھیمی
noun  जाची भाजी करतात अशी एके तरेची सांग   Ex. ताका सांगेची भाजी खूब आवडटा
HOLO STUFF OBJECT:
वाल
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
म्हसगासांग
Wordnet:
gujમધુરા
hinसेम
kanಅವರೆ
kasہٮ۪مبہٕ , فَراش بیٖن
malബീന്സ്
marवालपापडी
oriଶିମ୍ବ
panਸੇਮ
tamஅவரைக்காய்
telచిక్కుడు కాయ
urdسیم

सांग     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
altogether of iron.
That is with all its members, parts, wings, appendages, and appertaining particulars; complete, entire, full, perfect;--as a ceremony, rite, work, act.
Telling, bidding, direction, mandate, order. v सांग.

सांग     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  An iron spear.
  Complete, entire.

सांग     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक प्रकारचा सबंध लोखंडी भाला   Ex. शिकार्‍याने सांगीने रानडुकरावर प्रहार केला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujસાંગ
kasسانٛگ
malസാംഗ്
oriସାଙ୍ଗ
tamசிறிய ஈட்டி
urdسانگ , برچھی کی ایک قسم

सांग     

 स्त्री. एक प्रकारचा सबंध लोखंदी भाला . हा लोखंडी गजासारखा असून टोंकास भाल्याप्रमाणें टोंक असतें . देती यापरी हृदयांत नव्या सांगा । - मोउद्योग १२ . ७९ . [ हिं . सांग ; सिं . सांगि ] सांगुणी - स्त्री . अव . शस्त्रविशेष . रीसौनि वैराग्य वळनी । भेळोनि विवेक सांगुणी । - ऋ ५६ .
वि.  १ सर्व अंगांसहित ; एकूणएक गोष्टींसह . - एभा ७ . ६३८ . २ समग्र ; संपूर्ण केली यात्रा सांग निघाले तेथोन । - रामदासी २ . ६१ . ३ यथास्थित ; पुरेपूर . भोगितांही सांग । कांटाळे मन । - ज्ञा ६ . ४४२ . ४ अव्यंग ; निर्दोष . - ऐपो १०९ . [ स + अंग ]
 स्त्री. धा . नाम . १ सांगाणें ; सांगणी ; निरोप . ( क्रि० सांगणें ). प्रियवधुसि वराला सांगता सांग झाला . - आमा ९ . २ आज्ञा ; हुकूम . [ सांगणें ]
०कामी   काम्या - वि . १ स्वतःची बुध्दी न चालवितां नुसतें सांगितलेलें काम करणारा ; वेळेप्रमाणें वागण्याची अक्कल नसणारा ( निंदाव्यंजक उपयोग ). २ ज्यानें नुसतें सांगितलेलें काम करावयाचें आहे असा ; नुसता तंतोतंत हुकूम पाळला पाहिजे असा . ( वाप्र . ) सांगीतल्या कामाचा दिल्या भाकरीचा - केवळ सांगितलेलेंच काम करणारा व मिळेल तें खाणारा .
०ता  स्त्री. १ पूर्तता ; संपूर्णता ; यथास्थितपणा ( सर्व साधनें जमून , सर्व संस्कार होऊन - विवाहादि कर्माची ). २ ( ल . ) कर्माची पूर्ति करण्यासाठीं घातलेलें ब्राह्मण भोजन व दिलेली दक्षणा .
०सरभरा  स्त्री. १ बोलण्यानें , ( एखाद्याबद्दल ) गौरवानें सांगून , शिफारस करून मदत करणें . त्यानें स्वतः कांहीं दिलें नाहीं पण माझी सांगसरभरा अशी केली कीं माझें लग्न झालें . २ मदतीच्या थापा देणें ; शाब्दिक मदत . होय , हा माझा माबाप खरा . ह्यानें असें करीन तसें करीन , हें देईन तें देईन म्हणतां माझी सांगसरभरा केली .
०संपूर्णं वि.  पूर्ण आणि समग्र . सांग पहा .
०सरभरा  स्त्री. सर्व प्रकारची , संपूर्ण मदत ; एकंदर मदत . सांगोपांग - वि . सर्व अंगें , उपांगें , भाग , लहानमोठया , प्रधान गौण गोष्टी यांसह ; यथासांग ( विवाह , यज्ञ , इ० विधि ). तैसा सांगोपांगु । निपजे जो योगु । - ज्ञा १७ . १८२ . [ स + अंग + उपांग ]
०सुगरण   सुग्रण - वि . नुसती बोलण्यांत हुषार ; तोंडपाटिलकी करणारी स्त्री . मावशी म्हणजे सांगसुग्रण , चुलीजवळच्या नुसत्या गप्पा .
०सुगराई   सुग्राई - स्त्री . बोलण्यांत शहाणपणा . सांगणा - वि . निरोप्या ; बोलवणेकरी . - ख्रिपु २ . ४ . १२ . [ सांगणें ] सांगणी - क्रि . १ शिकवण ; आदेश ; सूचना . २ सांगणें ; बोलणें ; निरोप ( क्रि० सांगणें ). ३ शिकविण्याची , समजूत देण्याची पध्दत . सांगणीचा - वि . १ वधूपक्षीयांनीं वधूकरितां द्रव्य किंवा कांहीं मोबदला न घेतां तिचा केलेला ( वाङ् ‍ निश्चय , विवाह ). २ अशाप्रकारें विवाहित ( कन्या ). सांगणें - अक्रि . १ कळविणें ; कथणें . २ करण्याविषयीं आज्ञापिणें ; सुचविणें ( काम , मामलत , अधिकार , रोजगार , चाकरी इ० ). ३ बोलावणें , निमंत्रण करणें ( भोजन , समारंभ इ० स ). ४ शिकविणें ; समजावणें ( अध्ययन , ग्रंथ , विद्या इ० ). ५ म्हणून दाखविणें ( विद्यार्थ्यास शिक्षकास , धडा इ० ). [ प्रा . संघइ - तुल० सं . सांगतिक = गोष्टी सांगणारा ; मनु ३ . १०३ . ] ( दुखणीं , संकटें , कुकर्मे इ० नीं ) अवघड कठीण जड सांगणें - ( त्यांचा ) परिणाम कठीण होणें . सांगून येणें - विवाहासाठीं देऊं करणें ( मुलगी ). माझ्या भावास एक मुलगी सांगून आली आहे . सांगणोवांगणी सांगावांगी सांगीवांगी सांगोवांगी सांगासांगी - स्त्री . १ प्रत्यक्ष प्रमाण नसतां एकानें दुसर्‍यास , दुसर्‍यानें तिसर्‍यास सांगण्याची परंपरा ; ऐकीव गोष्ट ; गप्पा . सांगणोवांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें । - दा १० . १० . ५३ . २ गप्पा छाटणें ; बकवा करणें . ३ एखादी गोष्ट अनेकांना सांगणें ; बोभाटा करणें . [ सांगणें द्वि . ] म्ह० सांगासांगीं वडाला वांगीं . सांगता - वि . सांगणारा . हरिकथेची महिमा कैसी । आदरें पुसतां सांगत्यासी । - एभा ३ . ५८७ . सांगावा - पु . ( माण . क . ) निरोप . मला तुमचा सांगावा पोंचला नाहीं . सांगी - स्त्री . सांग पहा . १ निरोप . २ उपदेश ; समजावणी . दुष्टांच्या सांगीवरून आथेल्लोची दुर्गति झाली . - विवि ८ . ४ . ८२ . ३ आज्ञा ; हुकूम . सांगिजणें - र्सागणें ; सांगितलें जाणें . - विपू २ . ७९ . कसें कार्या या तुम्हीं सांगिजे तें । - र ३८ . मग आणिकु उपचारु केला तेहीं । तो सांगिजैलु आतां । - शिशु ७७२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP