Dictionaries | References

भाला

   
Script: Devanagari

भाला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक प्रकार का शस्त्र   Ex. प्राचीन काल में युद्ध में भाले का अधिकाधिक प्रयोग होता था ।
HYPONYMY:
बरछी छड़ियाल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बरछा बर्छा वज्र बल्लम नेजा सेल बज्र ईठी बाँस
Wordnet:
asmযাঠি
bdजं
benবজ্র
gujભાલો
kasنیزٕ
malകുന്തം
marभाला
mniꯇꯥ
nepभाला
oriଭାଲ
panਭਾਲਾ
sanशूलः
telబళ్ళెం
urdنیزہ , برچھا , بھالا , بلم

भाला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
and to which is attached the कोळंबें.

भाला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A spear; a spear's length.

भाला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लांब काठीच्या टोकाला पोलादी पाते असलेले एक शस्त्र   Ex. राणा प्रताप भाला चालवण्यात पटाईत होता
HYPONYMY:
बर्ची
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmযাঠি
bdजं
benবজ্র
gujભાલો
hinभाला
kasنیزٕ
malകുന്തം
mniꯇꯥ
nepभाला
oriଭାଲ
panਭਾਲਾ
sanशूलः
telబళ్ళెం
urdنیزہ , برچھا , بھالا , بلم

भाला     

 पु. गाईचें दूध काढतांना तिनें लाथ मारुं नये म्हणून तिच्या मागील दोन्ही पायांस बांधावयाची दोरी . ( क्रि० बांधणें , घालणें , लावणें ).
 पु. लांब काठीच्या टोकाला पोलादी पातें असलेलें एक शस्त्र . साहेल काय वाटे जातो मर्मी शिरोनि शर भाला । - मोभीष्म ८ . २६ .
भाल्याच्या लांबीइतकें अंतर , टप्पा .
( कों . ) ज्यास कोळंबें बसविलेलें असतें असा लाटेला लाविलेला तुकडा . [ सं . भल्ल ] म्ह० खांद्यावर भाला आणि जेवावयास घाला . भालकाठी - स्त्री .
भाल्याच्या दांड्याच्या कामीं उपयुक्त अशी काठी
निवळ दांडा ( ज्याचें पातें मोडलें किंवा हरवलें आहे असा ). [ भाला + काठी ] भालाईत - पु . भालेकरी पहा . भालदार - पु . राजा सरदार इ० बड्या मनुष्याजवळचा छडीदार सेवक ; वेत्रधारी . याचें काम ललकार्‍या देणें , बोलावणें करणें , ताकीद करणें इ० असतें . भांड भाट भालदार भवय्ये । - ऐपो २३६ . भालदारी - स्त्री . भालदाराचें काम ; भालदारपणा . भालेकरी - पु . भाला धारण करणारा शिपाई . [ भाला + करी ] भालेराई - स्त्री .
भालेरावाची सत्ता , अंमल . खांद्यावर भाला टाकून स्वच्छंदतेनें लूट व जुलूम करणार्‍या लोकांस भालेराव म्हणत .
( ल . ) कोणताहि साहसी जुलूम ; दरोडेखोरी ; पुंडाई .
शिरजोरपणाचा व अंदाधुंदीचा कारभार ; बेबंदशाही . त्यास पेशजीं भालेराई जाहली . - समारो २ . २४७ .

भाला     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एकखाले शस्त्र   Ex. प्राचीन कालमा युद्धमा भालाको धेरै प्रयोग हुन्थ्यो
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शुल
Wordnet:
asmযাঠি
bdजं
benবজ্র
gujભાલો
hinभाला
kasنیزٕ
malകുന്തം
marभाला
mniꯇꯥ
oriଭାଲ
panਭਾਲਾ
sanशूलः
telబళ్ళెం
urdنیزہ , برچھا , بھالا , بلم

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP