Dictionaries | References

तुमचा

   
Script: Devanagari

तुमचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Your.

तुमचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 pro   Your.

तुमचा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  समोरच्याचा किंवा समोरील व्यक्तीचा   Ex. तुमचे घर खूप सुंदर आहे.
MODIFIES NOUN:
काम तत्त्व
SYNONYM:
तुझा
Wordnet:
asmতোমাৰ
bdनोंनि
gujતારું
kasچون
kokतुजें
malനിങ്ങളുടെ
mniꯅꯪꯒꯤ
nepतिम्रो
oriତୁମ
sanत्वदीय
tamஉன்னுடைய

तुमचा

   सना . तुम्ही या द्वितीयपुरुषाची षष्ठी . [ प्रा . तुम्हेच्चय ] ( वाप्र . ) तुमचा , तुमचा तो - पादपूरक शब्द . ( वरील तुमका व तुमचा हे शब्द दोन्ही लिंगी योग्य ते फेरफार करुन योजण्यांत येतात ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP