Dictionaries | References

कुडावा

   
Script: Devanagari

कुडावा

  पु. १ ( काव्य .) कुड ; कार्वी ; झिलप्या ; वगैरेवर मातीं लिंपून केलेली भिंत . ( कुड ) २ ( ल .) रक्षण ; थारा ; पाठपुरावा . ' करी संकटीं सेवकाचा कुडावा । ' - राम ६७ . ' धावोनि त्यांचा करी कुडावा । ' - निगा ११८ . ' तैं कुडाविला जाणा कंस । पति तुमचा । ' - कथा २ . २ . ५१ . ( सं . कुण्ड = रक्षण करणें .)
  पु. ( कु .) एक खाण्यास योग्य पक्षी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP