Dictionaries | References ब बोलावणें Script: Devanagari See also: बोलविणें , बोलाविणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 बोलावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. हांक मारणें . आमंत्रण देणें ; निमंत्रण करणें . - न . आमंत्रण ; निमंत्रण . बोलावणूक - न . ( साष्टी - कोळी ) बोलावणें ; आमंत्रण . सगळे देवांना बोलावणूक काय केली । - मसाप १ . २ . बोलवणेकरी , बोलावणेकरी - पु . बोलावणारा , आमंत्रण देणारा माणूस . निमंत्रित लोकांना जेवणाला बोलविणारा मनुष्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP