Dictionaries | References

सांगसरभरा

   
Script: Devanagari

सांगसरभरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   complete, perfect, and efficient assistance or aid. v कर g. of o.

सांगसरभरा

   सर्व प्रकारची संपूर्ण मदत. बोलण्यानें, गौरवानें शिफारस करुन मदत करणें. ‘ त्यानें स्वतः कांहीं दिलें नाहीं पण माझी सांग सरभरा अशी केली कीं माझें लग्न झालें.
   शाब्दिक मदत
   थापा. ‘ हें देईंन, तें देईन.’ म्हणतां माझी सांगसरभरा केली.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP