Dictionaries | References

सरभरा

   
Script: Devanagari

सरभरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Putting a person or a business on his or its way; equipping &c. and setting out; promoting, forwarding, furthering, helping. Ex. आम्ही यंदा लग्न योजिलें आहे त्यास तुम्हाकडून माझी स0 झाली पाहिजे.

सरभरा

  स्त्री. सरबरा पहा . चालविणें ; व्यवस्था ; मदत ; निगा ( धंदा वगैरेची ). रुपये पाठविणें म्हणजे सरभरा होईल - रा १६ . २६६ . सरभरी - वि . उपयोगी ; मदत करणारा ; सहाय्यक . बापु धोंडिये गुण प्रसंगामधीं केवळ सरभरी । - होला ७७ . ११२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP