Dictionaries | References

मामलत

   
Script: Devanagari
See also:  मामला , मामलीयत

मामलत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

मामलत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

मामलत

   स्त्रीपु .
   सरकारी काम ; सरकारी चाकरी ( विशेषतः तहशीलची व अधिकाराची ).
   तालुक्याच्या वसुलाचें काम .
   हातीं घेतलेलें काम ; जोखीम ; महत्त्वाचें कार्य , गोष्ट . सोन्धेकरांचीही मामलीयत चुकवून बिदनूरकरांकडें जावें . - पया ६९ .
   महत्त्व ; वजन ; योग्यता ; गणना ; ( बिशाद , किंमत , पाड , कथा , लेख इ० शब्दांप्रमाणें योजितात . )
   जाबसाल . [ अर . मुआमलत ; मुआमला ] मामलतदार , मामलेदार - पु . तालुक्यावर अंमल चालवून जमाबंदीचा वसूल घेणारा अधिकारी . [ फा . मआमिलतदार ]
०दारी  स्त्री. मामलतदाराचे अधिकार , काम , हक्क
०मामला  पु. 
   मामलत .
   ( ल . ) काम ; कृत्य . मामला कठिण दिसतो .
   बाब ; बाजू . तव ते व्यापार बुडाले । मामले आंगीं सेकले । - स्वादि २ . २ . १८ . म्ह० धकाधकीचा मामला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP