Dictionaries | References ब बिशाद Script: Devanagari See also: बिशात , बिसात , बिसाद , बिसादी Meaning Related Words बिशाद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Property or stock; or money, goods, or articles so considered. Ex. वडिलांचे वेळची जी काय बि0 होती ती आम्ही सर्वांनीं वांटून घेतली. 2 Value, worth, weight, significance, importance. Ex. पागोट्याची बि0 ती काय आणि भांडतां कशास? शंभर रुपये म्हणजे बि0 काय जातां जातां मिळवूं. Neg. con. See under किमत. बिशाद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Property. Worth. Weight, significance, importance. बिशाद मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. छाती , ताकद , सामर्थ्य , हिंमत . बिशाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मालमत्ता ; सामान ; सामुग्री . नाहींतरी मालबिसातीची तमा न धरितां भांडियाचे माराखालीं तरांडें फोडून टाकून सलाबत पाडावी . - मराआ ३८ . - पेद २० . ३ .पैसा ; इस्टेत ; जिंदगी . वडिलांचे वेळची जी काय बिशाद होती ती आम्ही सर्वानीं वांटून घेतली .किंमत ; मोल ; महत्त्व . पागोट्याची बिशाद ती काय आणि भांडतां कशास ? शंभर रुपये म्हणजे बिशाद काय ? जातां जातां मिळवूं .सामर्थ्य ; ताकद ; मजाल ; प्राज्ञा ; हिंमत ; छाती . [ अर . बिसात ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP