|
न. ( शब्द ; व ल . ) पु. ( कों . ) एक प्रकारचा मासा . दोष ; उणीव ; उणेपणा ; व्यंग ; न्यून ; कमतरता . गुप्त गोष्ट ; गुह्य ; रहस्य ( वाईट अर्थानें ). [ सं . व्यंग ] ०बाहेर , पडणें - गुप्त गोष्ट , रहस्य उघडकीस आणणें , येणें . खाडिलकरी मेनकेनें मात्र त्या भगवंताचें बिंग बाहेर काढलें . - नाकु ३ . ४१ . बिंगा - वि . सदोष ; अपूर्ण ; उणा ; व्यंगयुक्त . कांहीं कर्नाटदेश तेलंगा , जगला परि बिंगा । - राला १०५ . [ सं . व्यंग ] बिंगें - न . काढणें , पडणें - गुप्त गोष्ट , रहस्य उघडकीस आणणें , येणें . खाडिलकरी मेनकेनें मात्र त्या भगवंताचें बिंग बाहेर काढलें . - नाकु ३ . ४१ . बिंगा - वि . सदोष ; अपूर्ण ; उणा ; व्यंगयुक्त . कांहीं कर्नाटदेश तेलंगा , जगला परि बिंगा । - राला १०५ . [ सं . व्यंग ] बिंगें - न . दोष ; उणेपणा ; कमतरता ; न्यून ( कोणत्याहि गोष्टीच्या उत्कृष्टपणास किंवा पूर्णतेस जरुर असलेल्या एखाद्या गोष्टीचा ) अभाव . बिंग पहा . ( क्रि० पाडणें ; करणें ; पडणें ). त्यानें प्रयोजन चांगलें केलें परंतु तूप घाणेरें होतें एवढें बिंगें पडलें . कोणतेंहि गैरशिस्त , नीतिभ्रष्ट वर्तन , कृति . [ सं . व्यंग ]
|