Dictionaries | References

टप्पा

   
Script: Devanagari

टप्पा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  एक प्रकार का चलता पंजाबी गाना   Ex. परमजीत अपने दोस्तों को टप्पा सुना रहा है ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टप्पा गाना
 noun  किसी उछाली या फेंकी गई चीज द्वारा एक बार में पार की गई दूरी या फासला   Ex. गेंद का टप्पा बल्लेबाज़ के पैर के बहुत पास था
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  पाल लगा हुआ बेड़ा   Ex. वे टप्पा से नदी पार कर रहे हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक प्रकार का गाना जिसमें गले से स्वरों के बहुत छोटे-छोटे हिस्से विशेष प्रकार से निकाले जाते हैं   Ex. लखनऊ के गुलाम नबी शोरी ने टप्पे का प्रचलन किया था
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪಲುಕು (ವೋಕಲೈಸಿಂಗ್)
 noun  संगीत में एक प्रकार का ठेका जो तिलवाड़ा ताल पर बजाया जाता है   Ex. वादक टप्पा सिखा रहे हैं ।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  किसी फेंकी हुई वस्तु का उछल-उछकर जाते समय बीच-बीच में किया जानेवाला भूमि का स्पर्श   Ex. गेंद कई टप्पों के बाद रुकी ।
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : भूखंड, डेरा, दूरी

टप्पा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  एके तरेचें पंजाबी गीत   Ex. परमजीत आपल्या इश्टां खातीर टप्पा गायता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  जातूंत गळ्यांतल्यान स्वरांची खूब ल्हान-ल्हान भागांनी खास तरेन येता अशें एके तरेचें गाणें   Ex. लखनवाच्या गुलाम नबी शोरीन टप्प्याची सुरवात केल्ली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪಲುಕು (ವೋಕಲೈಸಿಂಗ್)
 noun  तिलवाडा तालार वाजयतात असो संगितांतलो एके तरेचो ठेका   Ex. वाजोवपी टप्पा शिकयता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:

टप्पा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

टप्पा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A certain air, a variety of song. range. A distance. A stage. The bound (of a ball &c.) The reach or drift, the sphere or grasp (of a speech, of mind or capacity).
टप्पा खाऊन येणें   To rebound-a ball &c. To return instantly-a messenger.

टप्पा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्‍याची मर्यादा   Ex. वाघ टप्प्यात येताच शिकार्‍याने गोळी झाडली
 noun  एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात   Ex. लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪಲುಕು (ವೋಕಲೈಸಿಂಗ್)
 noun  फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर   Ex. चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश   Ex. इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
 noun  एखादी फेकलेली वस्तू उसळताना त्यादरम्यान त्या वस्तूचा जमिनीला होणारा स्पर्श   Ex. फेकलेला चेंडू कित्येक टप्प्यांनी थांबला.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  संगीतातील एक प्रकारचा ठेका जो तिलवाडा तालावर वाजवला जातो   Ex. वादक टप्पा शिकत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : अंतर

टप्पा

  पु. १ ( गायन ) एक चीज . मिय्या शौरी यानें ही चीज तयार केली . हिचा विषय शृंगार . काफी , खमाज , भैरवी इ० रागांत बहुधा ही वापरतात . हींत तानबाजी फार लागते . २ ( ताल ) यांत १६ मात्रा व ४ विभाग असतात .
  पु. चेंडू , बाण , बंदुकीची गोळी यांच्या मार्‍याचें अंतर , फेंक , मर्यादा . २ अंतर ; दोन रेघांतील - गांवांतील अंतर . त्या गांवास दहा कोसांचा टप्पा आहे . ३ विसाव्याची किंवा थांबण्याची जागा ; विशेषत : डांक पोचविणारे धावते नोकर किंवा हमाल अथवा घोडे यांची अदलाबदल होते ती जागा ; ठेवलेली डांक ; टेकडीवरील , घाटामधील विश्रांतीचें ठिकाण किंवा चढ ; जिन्यावरील मधली थांबण्याची आडवी जागा . ६ चेंडूची उशी . ७ शिवण्याची एक तर्‍हा . ८ ( ल . ) प्रवाह ; ओघ ; आटोका ; कल ; कक्षा ( भाषण , मन , धारणाशक्ति यांचा ). जसजसें वर जावें तसतसा पृथ्वीचा अधिकाधिक भाग नजरेच्या टप्प्यांत येतो . ९ देशविभाग ; घेरा ( मोठें शहर व त्याखालील भोंवतालचीं खेडीं मिळून ) देश पहा . ११ ( बांध काम ) जई पहा . ( इं . ) ऑफसेट . [ का . टप्पा , टप्पे ]
०खाऊन   मध्यें खालीं पडून पुन्हां उसळून पुढें जाणें ; उशी घेणें ( चेंडू इ० ). २ ( ल . ) ताबडतोब परत येणें ( दूत , निरोप्या ). ३ गमतगमत , मध्यें विसांवा खाऊन येणें .
येणें   मध्यें खालीं पडून पुन्हां उसळून पुढें जाणें ; उशी घेणें ( चेंडू इ० ). २ ( ल . ) ताबडतोब परत येणें ( दूत , निरोप्या ). ३ गमतगमत , मध्यें विसांवा खाऊन येणें .
०खाणें   थांबणें ; विसावा घेणें ( बोलतांना , वाचतांना ). २ टप्पाखाऊन येणें पहा . टप्यांत येणें = आटोक्यांत आकलनशक्तींत येणें . टप्पे लावणें - मुक्कम दर मुक्काम करणें .
०गुजरा  पु. तोफांचा धमधमा ; उंचवटा . तटोतट टप्पेगुजरे बांधून ... - मराआ ३३ .

टप्पा

   टप्पा खाऊन येणें
   मध्ये पडून पुन्हां उसळून पुढें जाणें
   उशी घेणें
   खाली पडल्‍यावर पुन्हां उसळी मारणें.
   (ल.) ताबडतोब परत येणें
   नेमलेल्‍या ठिकाणी जाऊन तात्‍काळ परत फिरणें.
   गंमत गंमत, मध्ये विसांवा खात येणें
   थांबत थांबत जाणें
   पेणें करीत जाणें
   बसत बसत हळूहळू जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP