Dictionaries | References

घेरा

   
Script: Devanagari
See also:  घेर

घेरा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  पुलिस, सेना आदि के किसी स्थान को घेरकर खड़े होने की स्थिति जिससे कि उस स्थान के निवासी वहाँ से बाहरनिकल सकें   Ex. किले के चारों ओर मराठा सैनिकों के घेरे से बचकर निकलना बड़ा कठिन है ।
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
 noun  पहनने के कपड़ो में शरीर के चौड़ाई के बल का कुल विस्तार   Ex. इस कुर्ती का घेरा बहुत ज़्यादा है ।
ONTOLOGY:
भौतिक अवस्था (physical State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : बाड़, परिधि, अहाता, परिधि

घेरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

घेरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  circumference or girth; measure around. An encompassing or enclosing body or line. environs.

घेरा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

घेरा

  पु. परिघ ; फेर ; वेढा ; मंडल . या किल्ल्याचा घेर पांच कोस आहे . २ ( अंगरखा इ० वस्त्रांचा ) घोळ ; पालव ; झोल ; पदर . ३ शेंडीभोंवतीं राखलेलें केसांचें वर्तुळ ; संजाफ ; संजाब . ४ कुंपण ; वई ; आवार . [ सं . ग्रह ; हिं . ]
  पु. घेर पहा . १ परिघ ; घेर ; फेर ; भोंवतालचा भाग ; प्रदेश . २ वेढा ; वेष्टण ; गराडा . ह्याच हेमूनें स . १६११ त मेवाडप्रांतास घेरा घातला . - इलासुंदरी ९ . ३ डोंगरी किल्ल्याच्या भोंवतालचा तीन - चार कोस घेराचा प्रदेश , प्रांत ; किल्ल्यावरील सरकारी अधिकार्‍यांच्या व किल्ल्याच्या इतर खर्चास पुरेल इतकें उत्पन्न ह्या घेर्‍याच्या प्रदेशाचें असे . हा प्रांत किल्लेदाराच्या ताब्यांत असे . किल्ला घेणारास घेर्‍याची मालकी आपोआप मिळे . - शिच प्र . ३ . किता घेरा रायेगडी गाव . - मसाप २ . २ . १३७ . विशाळ गडच्या घेर्‍यांत आमचा गांव आहे . ४ शेंडीभोंवतीं ठेवलेली केसांची वर्तुळाकृति पट्टी . ५ एक वाद्यविशेष , हें मोठया डफाखारखें असतें ; जिलीबी संबंधानें एकवाद्य - कलावंत खातें ( बडोदे ) १३४ . ६ पेंच ; गोता ; अडचण ; कचाटी . [ सं . ग्रह ; हिं . घेर ; गु . घेरावो ; सिं . घेरो ; तुल० गिर = वाटोळें ]
०दार वि.  मोठा घेर , परीघ असलेला . २ मोठा घोळ , संजाफ , फेर असलेला ( अंगरखा इ० ). बारा हजारांना केसरी झगाघेरदार बारा हजार । - ऐपो ४४ . ३ मोठा घेरा असलेली शेंडी . [ घेर ]

घेरा

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  कुनै वस्तुलाई चारैतिबाट घेरिने कुनै रेखा वा अरू कुनै चीज आदि   Ex. उनी खेतको चारैतिर घेरा लगाउँदै छन्/चोर घेरा भत्काएर भित्र पस्यो
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : परिधि, हाता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP