Dictionaries | References
s

snowball sampling

   
Script: Latin

snowball sampling     

हिमगोल नमुनानिवड ( गुडमन (१९६१) यांनी सुचवलेला नमुनानिवडीचा एक प्रकार. सांत समष्टीतून n व्यक्तींचा एक यादृच्छिक नमुना काढतात. त्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडून नमुन्यात घेण्यासाठी आणखी k व्यक्तींची नावे मागितली जातात. हा पहिला टप्पा. अशा प्रकारे s टप्प्यापर्यंत जातात. प्रारंभिक नमुना उकल आणि त्या नमुन्याचे आकारमान यांवरून आधारसामग्रीचे विश्लेषण कसे करावे आणि त्यातून निघणारी अनुमाने कोणती हे ठरते.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP