Dictionaries | References
r

route sampling

   
Script: Latin

route sampling     

मार्गी नमुनानिवड ( पिकांच्या पाहणीमध्ये, पुरेसे क्षेत्र समाविष्ट करणारा मार्ग निवडून रस्त्याच्या कडेने असणाऱ्या विविध पिकांची नोंदणी केली जाते. अशा रस्त्याच्या जागा यादृच्छिक असणे संभवनीय नाही व म्हणून त्यावर आधारलेले पिकांचे अंदाज पूर्वग्रहयुक्त असण्याचा संभव आहे. पण तोच मार्ग अनेक वर्षे वापरला असता मिळणारे अंदाज हे उपयुक्त ठरू शकतात. क्रमबद्ध नमुनानिवडीचा एक प्रकार म्हणून ही पद्धत पिकांचे अंदाज मिळवण्यासाठी वापरता येईल.)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP