Dictionaries | References

चेंडू

   
Script: Devanagari
See also:  चेड , चेडरूं , चेडूं

चेंडू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A playball. 2 fig. A term for a short-sized, roundish, and dapper person.

चेंडू

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A little girl.
   Little child.
  m  A play-ball. A term for a shortsized person.

चेंडू

 ना.  कुंदुक , गेंद , बॉल .

चेंडू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  खेळण्याकरिता केलेला चिंध्यांचा, रबराचा वाटोळा गोळा   Ex. लहान मुले चेंडू खेळत होती.
HYPONYMY:
चेंडू फुटबॉल बास्केटबॉल
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बॉल
Wordnet:
gujદડો
hinगेंद
kanಕಂದುಕ
kasبال
kokबॉल
malഉരുണ്ട കളിക്കോപ്പു്‌
mniꯈꯣꯡꯒꯥꯎꯕꯤ
nepभकुन्डो
oriବଲ
panਗੇਂਦ
sanकन्दुकः
tamபந்து
telబంతి
 noun  क्रिकेटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला खेळण्यासाठी टाकलेला चेंडू   Ex. सचिनने पहिल्याच चेंडूला षट्कार ठोकला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगेंद
 noun  क्रिकेट खेळात गोलंदाजाने चेंडू फेकण्याची क्रिया   Ex. सचिनने शोएबच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
HOLO MEMBER COLLECTION:
षटक
SYNONYM:
बॉल
Wordnet:
asmবল
bdबल
benছক্কা
gujદડો
kanಚಂಡು
kasبالِنٛگ
kokपेल्ल
malഭീമ മഹരാജാവ്
mniꯀꯥꯡꯗꯔ꯭ꯨꯝ
oriବଲ୍
urdگیند , بال

चेंडू

  पु. १ खेळण्याकरितां केलेला चिंध्यांचा , रबराचा वाटोळा गोळा . २ ( ल . ) ठेंगणा परंतु वाटोळा गरगरीत मनुष्य . ३ रांगोळीचा एक प्रकार . [ सं . गेंडुक = चेंडू ; तुल० का . चंडु ; हिं . गेंद ; गु . चेंडु ]
०फळी  स्त्री. १ फळीनें आणि चेंडूनें खेळावळावयाचा एक खेळ . कृष्ण खेळे चेंडूफळी ग । - मसाप २ . ३० . २ ( इं . ) क्रिकेट . [ चेंडू + फळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP